पक्ष निरीक्षकांचा इच्छुकांवर प्रश्नांचा भडीमार - जोड
By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:14+5:302017-01-23T20:13:14+5:30
टाकळीमानूर गटातून माजी आमदार दगडू पा.बडे यांच्या स्नुषा प्रगती बडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर यांच्या सौभाग्यवती चंद्रकला खेडकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट यांच्या सौभाग्यवती ललीता शिरसाट तसेच संगीता ढाकणे यांनी मुलाखती दिल्या.त्या गटाअंतर्गत येणार्या टाकळीमानूर गणातून दहा तर माणिकदौंडी गणातून बारा इच्छुकांनी मुलाखती दिल्या.माजी आमदार राजीव राजळे यांचे घरचे मैदान समजले जाणार्या कासारपिंपळगांव गटातून त्यांचे सख्खे बंधू राहुल राजळे ,गोकूळ दौंड ,रणजीत बेळगे ,संदीप पठाडे यांनी मुलाखती दिल्या.सदर यादीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व राजीव राजळे यांचे चुलत बंधू शिवशंकर राजळे यांचे नांव नव्हते.शिवशंकर राजळे यांच्या समर्थकांनी आम्ही पक्षाकडे फॉर्म भरलेला होता त्यामुळे शिवशंकर राजळे यांची मुलाखत घेण्यात यावी असा
Next
ट कळीमानूर गटातून माजी आमदार दगडू पा.बडे यांच्या स्नुषा प्रगती बडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर यांच्या सौभाग्यवती चंद्रकला खेडकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट यांच्या सौभाग्यवती ललीता शिरसाट तसेच संगीता ढाकणे यांनी मुलाखती दिल्या.त्या गटाअंतर्गत येणार्या टाकळीमानूर गणातून दहा तर माणिकदौंडी गणातून बारा इच्छुकांनी मुलाखती दिल्या.माजी आमदार राजीव राजळे यांचे घरचे मैदान समजले जाणार्या कासारपिंपळगांव गटातून त्यांचे सख्खे बंधू राहुल राजळे ,गोकूळ दौंड ,रणजीत बेळगे ,संदीप पठाडे यांनी मुलाखती दिल्या.सदर यादीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व राजीव राजळे यांचे चुलत बंधू शिवशंकर राजळे यांचे नांव नव्हते.शिवशंकर राजळे यांच्या समर्थकांनी आम्ही पक्षाकडे फॉर्म भरलेला होता त्यामुळे शिवशंकर राजळे यांची मुलाखत घेण्यात यावी असा आग्रह धरला.त्यानंतर अखेर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे शिवशंकर राजळे यांची मुलाखत घेण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)