उत्साह अन् विश्वासाची ऊनसावली! 2024 च्या निवडणुका एनडीए विरुद्ध इंडिया
By Shrimant Mane | Published: July 23, 2023 08:33 AM2023-07-23T08:33:21+5:302023-07-23T08:33:50+5:30
राजकीय आखाड्यात सध्या खडाखडी सुरू आहे. एकमेकांची शक्तिस्थळे व कच्चे दुवे शोधले जात आहेत.
श्रीमंत माने
संपादक, लोकमत, नागपूर- गोपाठच्या दोन निवडणुका जिंकल्या अन् पहिलीपेक्षा दुसरीचा विजय अधिक देदीप्यमान असला तरी देशातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलते आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएसाठी प्रतिकूल बनत चालली आहे. परिणामी, विश्वास डळमळू लागला आहे. म्हणून नेते, कार्यकर्त्यांनी कच खाऊ नये यासाठी उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण झोकून दिले तरी हिमाचल प्रदेश व कर्नाटक जिंकल्यामुळे विरोधी गोटात आपण जिंकूही शकतो, हा विश्वास निर्माण झाला आहे; पण मोदींचा सामना करू शकेल, असा चेहरा नसल्याने उत्साहाची कमतरता आहे. देशाचे संपूर्ण राजकारण सध्या असे उत्साह अन् विश्वासाच्या ऊनसावलीचेच आहे.
एनडीए गट
भाजप ३०१ ९२ १३६३
शिवसेना (एकनाथ शिंदे) १३ ० ४०
राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (पारस) ५ ० १
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) १ ० १
अपना दल (सोनेलाल) २ ० १३
अण्णाद्रमुक ० ४ ६२
नॅशनल पीपल्स पक्ष १ १ ४७
नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष १ ० २५
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा १ ० १९
ऑल झारखंड स्टुडंट युनियन १ ० ३ -
मिझो नॅशनल फ्रंट १ १ २८
नागा पीपल्स फ्रंट १ ० ७
आरपीआय (आठवले) ० १ २
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १ १ ३४
पट्टली मक्कल काची ० १ ५
आसाम गण परिषद ० १ ९
टीएमसी (तमीळ मनिला काँग्रेस) ० १ ०
युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल ० १ ७
इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा ० १ १
इंडिया गट
काँग्रेस ४९ ३० ७२५
द्रमुक २४ १० १३९
तृणमूल काँग्रेस २३ १३ २२७
जदयू १६ ५ ४५
आम आदमी पार्टी १ १० १६१
शिवसेना (उद्धव ठाकरे) ६ ३ १७
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ४ ३ १९
राष्ट्रीय जनता दल ० ६ ८०
सीपीआय (एम) ३ ५ ८२
समाजवादी पार्टी ३ ३ ११४
इंडियन युनियन मुस्लिम लीग ३ १ १५
सीपीआय २ २ २१
झारखंड मुक्ती मोर्चा १ १ ३१
केरळ काँग्रेस (एम) १ १ ६
नॅशनल कॉन्फरन्स ३ ० ०
राष्ट्रीय लोकदल ० १ १०
एमडीएमके ० १ ०
रिव्होलुशनरी सोशलिस्ट पार्टी १ - -
केएमडीके ० ० १
विदुथलाई चिरूथैगल काची २ ० ४
एकही संसद सदस्य नाही
सुहेलदेव भारतीय समाज पक्ष ६
शिरोमणी अकाली दल (संयुक्त) ०
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष २
जननायक जनता पक्ष १०
प्रहार जनशक्ती पक्ष (बच्चू कडू) २
राष्ट्रीय समाज पक्ष १
जनसुराज्य पक्ष (विनय कोरे) ०
कुकी पीपल्स आघाडी २
युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (मेघालय) १२
हिल्स स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक २
निषाद पार्टी ६
ऑल इंडिया एनआर काँग्रेस ११
हिंदुस्थानी आवाम मोर्चा ४
जनसेना पक्ष (पवन कल्याण) १
हरियाना लोकहित पक्ष १
भारत धर्म जनसेना ०
केरळ कामराज काँग्रेस ०
पुथिया तमीळ ग्राम ०
गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट ०
एकही संसद सदस्य नाही
मनिथनेया मक्कल काची २
जम्मू -काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ०
सीपीआय (एम-एल) ३
अपना दल (कॅमेरावादी) १
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ०
केरळ काँग्रेस (जोसेफ) २
कोणत्याही गटात नाही
भारत राष्ट्र समिती ९ ७ १०३
वायएसआर काँग्रेस २२ ९ १४७
बीजू जनता दल १२ ९ ११५
बहुजन समाज पक्ष ९ १ ७
तेलगू देसम पक्ष ३ १ २३
एमआयएम २ ० १०
शिरोमणी अकाली दल २ ० ३
जनता दल (धर्मनिरपेक्ष) १ १ १९
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी १ ० ३
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (आसाम) १ ० १६
शिरोमणी अकाली दल (अमृतसर) १ ० ०