बलात्कारप्रकरणी माजी राष्ट्रीय मल्ल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:51 AM2017-07-20T01:51:13+5:302017-07-20T01:51:13+5:30

खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देत १६ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडूवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी राष्ट्रीय मल्लासह दोघांना उत्तर दिल्ली, रोहिणी

Ex-national mall detained for rape | बलात्कारप्रकरणी माजी राष्ट्रीय मल्ल अटकेत

बलात्कारप्रकरणी माजी राष्ट्रीय मल्ल अटकेत

Next

नवी दिल्ली : खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देत १६ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडूवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी राष्ट्रीय मल्लासह दोघांना उत्तर दिल्ली, रोहिणी येथून बुधवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, छत्रसाल स्टेडियमचा अधिकारी असल्याचे सांगत ओळख केलेल्या माजी मल्ल नरेश दहिया याने ९ जुलैला एका रुममध्ये पीडित खेळाडूवर बलात्कार केला. या गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश असून सत्पाल व प्रताप अशी त्यांची नावे आहेत. एका मोठ्या रुममध्ये आपल्यावर अत्याचार झाला, इतकेच पिडितेला आठवत असल्याचे पोलिसांनी म्हटले.

Web Title: Ex-national mall detained for rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.