परीक्षा शुल्क माफ करा

By admin | Published: March 13, 2016 12:04 AM2016-03-13T00:04:25+5:302016-03-13T00:04:25+5:30

जळगाव- शासनाने ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. पण सध्या दुष्काळ सर्वत्र आहे. सर्वच गावांना त्याची झळ पोहोचत आहे. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रिकू उमाकांत चौधरी यांनी केली आहे.

Excuse the exam fee | परीक्षा शुल्क माफ करा

परीक्षा शुल्क माफ करा

Next
गाव- शासनाने ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. पण सध्या दुष्काळ सर्वत्र आहे. सर्वच गावांना त्याची झळ पोहोचत आहे. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रिकू उमाकांत चौधरी यांनी केली आहे.

जनता दरबार तहकूब
जळगाव- आमदार गुलाबराव पाटील हे १३ रोजी दुपारी जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जनता दरबार आयोजित करणार होते. परंतु कुठल्याशा कारणामुळे हा जनता दरबार तहकूब केला आहे. हा दरबार आता पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Excuse the exam fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.