Cyclone Fani LIVE: 'फनी' थोड्याच वेळात पश्चिम बंगालला धडकणार

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 08:42 AM2019-05-03T08:42:29+5:302019-05-03T15:03:33+5:30

Fani Storm Live Updates:आंध्र प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता

fani cyclone odisha coast puri live updates | Cyclone Fani LIVE: 'फनी' थोड्याच वेळात पश्चिम बंगालला धडकणार

Cyclone Fani LIVE: 'फनी' थोड्याच वेळात पश्चिम बंगालला धडकणार

Next

भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. 

LIVE

Get Latest Updates

03:02 PM

'फनी' थोड्याच वेळात पश्चिम बंगालला धडकणार

02:55 PM

पुरीत जोरदार वाऱ्यासह पाऊस



 

01:19 PM

ओडिशात निवारागृहात खाद्य पदार्थांचं वाटप



 

12:40 PM

ओडिशात अनेक ठिकाणी झाडं कोसळली



 

12:21 PM

वादळ आंध्र प्रदेशपासून दूर गेल्यानं धोका टळला



 

12:00 PM

पुढील तीन तासांमध्ये वादळाचा वेग कमी होणार



 

11:48 AM

भुवनेश्वरमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळली



 

11:31 AM

आंध्र प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं



 

11:27 AM

श्रीकाकुलम भागात 20 घरं कोसळली

11:26 AM

ओडिशाच्या किनारपट्टीला फनी वादळाचा तडाखा



 

11:05 AM

फनी वादळानं ओडिशाचा किनारपट्टी भाग ओलांडला

10:45 AM

कोलकात्यातील विमानतळ आज रात्री 9.30 पासून बंद राहणार; उद्या सकाळी 6 वाजता विमानतळ सुरू होणार

10:33 AM

ओडिशाच्या पुरी भागात मुसळधार पाऊस



 

10:22 AM

175 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक वेगानं फनी वादळाची ओडिशात धडक



 

10:21 AM

ओडिशानंतर पश्चिम बंगालला धडकणार फनी वादळ



 

09:58 AM

सकाळी 11 नंतर वादळाचा वेग कमी होण्याची शक्यता

09:53 AM

ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं 'फनी' वादळ; पुरीत मुसळधार पावसाला सुरुवात

09:37 AM

फनी वादळ थोड्याच वेळात ओडिशात धडकणार



 

09:24 AM

फनी चक्वीवादळासाठी आपत्ती निवारण विभागाची 34 पथकं सज्ज



 

09:06 AM

घराबाहेर न पडण्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं आवाहन

08:54 AM

साडे नऊच्या सुमारास वादळ पुरीच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

08:46 AM

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; प्रशासन सज्ज

08:45 AM

समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

Web Title: fani cyclone odisha coast puri live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.