बेळगावात मोदींच्या रॅलीदरम्यान शेतक-यांचं आंदोलन

By admin | Published: February 27, 2016 05:22 PM2016-02-27T17:22:40+5:302016-02-27T17:22:40+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान काही शेतक-यांनी आंदोलन करत रॅलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे

Farmers' agitation during Belgaum rally in Belgaum | बेळगावात मोदींच्या रॅलीदरम्यान शेतक-यांचं आंदोलन

बेळगावात मोदींच्या रॅलीदरम्यान शेतक-यांचं आंदोलन

Next
ऑनलाइन लोकमत - 
बेळगाव, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान काही शेतक-यांनी आंदोलन करत रॅलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेळगावमध्ये असून किसान रॅलीला संबोधित करत असताना शेतक-यांनी आंदोलन केलं आहे. आंदोलन केलेल्या शेतक-यांचा पीक विमा योजनेला विरोध आहे. त्यांनी रॅलीत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना त्याअगोदरच रोखलं
 
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील महत्वांच्या आर्थिक व्यवस्थेत मंदी असताना भारताचा विकास दर चांगला असल्यांचं सांगितल. जेव्हा मी दिल्लीत सत्ता हातात घेतली तेव्हा संपुर्ण देश भ्रष्टाचाराशी लढत होता. आमच्या विरोधकांनीदेखील आमच्याविरोधात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही आहे. यावेळी संपुर्ण जग फक्त भारताकडेच आशेने पाहत असल्याचं नरेंद्र मोदी बोलले आहेत.
 
 

Web Title: Farmers' agitation during Belgaum rally in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.