निर्भय कन्या अभियान
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:32+5:302015-02-14T23:50:32+5:30
खर्डा : श्री संत गजानन महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शुक्रवारी निर्भय कन्या अभियान घेण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मातोंडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विजयसिंह गोलेकर होते. हे अभियान तीन सत्रात घेण्यात आले. सविता गोलेकर, प्रा. निलम उगले यांची व्याख्याने झाली. सर्व वक्त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर, तरडगावचे सरपंच वसंत सानप, खर्डा न्यू इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य गोसावी हजर होते.
Next
ख ्डा : श्री संत गजानन महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शुक्रवारी निर्भय कन्या अभियान घेण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मातोंडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विजयसिंह गोलेकर होते. हे अभियान तीन सत्रात घेण्यात आले. सविता गोलेकर, प्रा. निलम उगले यांची व्याख्याने झाली. सर्व वक्त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर, तरडगावचे सरपंच वसंत सानप, खर्डा न्यू इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य गोसावी हजर होते. संकरीत वासरांचा पिंपळगावात मेळावाखर्डा : पशुसेवा विभागातर्फे व कामधेनू दत्तक योजनेंतर्गत पिंपळगाव उंडा ता. जामखेड येथे संकरीत वासरांचा मेळावा घेण्यात आला. जनावरांसाठी जंत,गोचीड प्रतिबंधक औषधे, घटसर्प लसीकरणासह दूधवाढ पावडरचे शेतकर्यांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जामखेड पंचायत समितीचे उपसभापती मोरे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. हिंमत गोलेकर, नान्नजचे पशुधन विकास अधिकारी डॉ. काळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. डॉ. विशाल बोराटे, डॉ. अमोल घुमरे यांनी सूत्रसंचालन केले.