पदाधिकार्‍यांचा सत्कार

By Admin | Published: September 10, 2015 04:46 PM2015-09-10T16:46:35+5:302015-09-10T16:46:35+5:30

पाथर्डी : तालुक्यातील कळसपिंप्री सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नवनाथ भवार व उपाध्यक्षपदी यमाजी चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच बद्रीनाथ येढे, निवडणूक निर्णय ए.पी. थोरवे, भाऊसाहेब भवार, दशरथ जाधव, ग्रामस्थ हजर होते.

Felicitation of office bearers | पदाधिकार्‍यांचा सत्कार

पदाधिकार्‍यांचा सत्कार

googlenewsNext
थर्डी : तालुक्यातील कळसपिंप्री सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नवनाथ भवार व उपाध्यक्षपदी यमाजी चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच बद्रीनाथ येढे, निवडणूक निर्णय ए.पी. थोरवे, भाऊसाहेब भवार, दशरथ जाधव, ग्रामस्थ हजर होते.

Web Title: Felicitation of office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.