महिलांची फसणुक

By admin | Published: November 15, 2015 11:14 PM2015-11-15T23:14:36+5:302015-11-15T23:14:36+5:30

जळगाव: प्रत्येकी दोन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगून १३ बचत गटातील १३० महिलांकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेवून पाच लाख २० हजार रुपयात गंडा घालणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अशाच पध्दतीने म्हसावद, शिरसोली, वडली भागातील महिलांची फसवणुक झाल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या महिन्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला होता.

Females Females | महिलांची फसणुक

महिलांची फसणुक

Next
गाव: प्रत्येकी दोन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगून १३ बचत गटातील १३० महिलांकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेवून पाच लाख २० हजार रुपयात गंडा घालणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अशाच पध्दतीने म्हसावद, शिरसोली, वडली भागातील महिलांची फसवणुक झाल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या महिन्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला होता.

रब्बीची तयारी सुरु
जळगाव: खरीपाचा हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकर्‍यांच्या आशा आता रब्बी हंगामावर आहेत. गहु, बाजरी व हरभरा पेरणीसाठी ग्रामीण भागात तयारी सुरु आहे. कापसाला अल्प भाव व त्यात पाऊस नसल्याने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने थंडीवरच रब्बीचा हंगाम अवलंबून आहे.

Web Title: Females Females

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.