संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 08:45 AM2020-08-17T08:45:34+5:302020-08-17T09:09:33+5:30

संसदेच्या अनेक्स इमारतीमध्ये (Parliament Annexe Building) आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire breaks out at Parliament Annexe building in Delhi | संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

googlenewsNext

नवी दिल्ली - संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये (Parliament Annexe Building) आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (17 ऑगस्ट) सकाळी संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमधील सहाव्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल! भारताने 5 देशांना निर्यात केले 23 लाख पीपीई किट

...म्हणून महिलेने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'Sky' 

Independence Day 2020 : गावातील प्रत्येक घरात कधी पोहोचणार हाय स्पीड इंटरनेट?, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Read in English

Web Title: Fire breaks out at Parliament Annexe building in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.