वडोदरा येथील रुग्णलयातील लहान मुलांच्या वॉर्डला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 04:00 PM2019-09-10T16:00:02+5:302019-09-10T16:00:32+5:30
अग्निशमन दलाच्या पथकाचे आग विझविण्याचे अथक परिश्रम सुरु आहेत.
गुजरात - वडोदरा येथील श्री सर सयाजी जनरल हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या वॉर्डला आग लागली आहे. वॉर्डमधील सर्व लहान मुलांना सुखरूप दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आलं असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाचे आग विझविण्याचे अथक परिश्रम सुरु आहेत.
Gujarat: A fire has broken out at the paediatric ward of Shree Sir Sayaji General (SSG) Hospital in Vadodara. All the children have been safely shifted from the ward. Fire fighting operations are underway. pic.twitter.com/WZ5hkVMUpS
— ANI (@ANI) September 10, 2019
गुजरात - वडोदरा येथील श्री सर सयाजी जनरल हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या वॉर्डला लागली आग https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2019