अडीच हजार हेक्टरवर समतल चर
By Admin | Published: June 12, 2016 10:35 PM2016-06-12T22:35:34+5:302016-06-12T22:35:34+5:30
यावल वनविभाग, जळगाव वनविभाग व वन्यविभाग यावल यांच्यातर्फे ४ हजार ४७५ हेक्टरवर ५८७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ४ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर कामे पूर्ण झाली आहेत. या विभागातर्फे दोन हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीवर समतल चर करण्यात आला आहे. घळ बंधिस्तीचे ५३, वन बंधार्याचे ३८, सीएनबीचे २८३, लहान माती बांधचे ५, जाळीचा बांध ४, दगडी बांध १३, सिनाबा खोलीकरण ८, वन्यप्राण्यासाठी पाणवठा १२, खोल सलग समतल चरचे २६ कामे पूर्ण झाली आहेत.
य वल वनविभाग, जळगाव वनविभाग व वन्यविभाग यावल यांच्यातर्फे ४ हजार ४७५ हेक्टरवर ५८७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ४ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर कामे पूर्ण झाली आहेत. या विभागातर्फे दोन हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीवर समतल चर करण्यात आला आहे. घळ बंधिस्तीचे ५३, वन बंधार्याचे ३८, सीएनबीचे २८३, लहान माती बांधचे ५, जाळीचा बांध ४, दगडी बांध १३, सिनाबा खोलीकरण ८, वन्यप्राण्यासाठी पाणवठा १२, खोल सलग समतल चरचे २६ कामे पूर्ण झाली आहेत.जिल्हाभरात जलयुक्त शिवारची झालेली कामे (रक्कम लाखात)यंत्रणा कामे सुरु कामे पूर्ण कामे झालेला खर्चकृषी विभाग ५२०७ ४११९ ३९३२ ४०७७.२४लघुसिंचन, जि.प.३३२ ३२६ १६८ २०१०.८२भूजल सर्वेक्षण ४९५ ४९५ ३४८ २५७.०८ग्रा.पं.विभाग जि.प.१३४४ १३४४ १३४२ २०१.७८जलसंधारण विभाग१३० १०५ ९१ ७३८.०६वनविभाग ५८७ ६०८ ६०८ २३७८.०३एकुण ८०९५ ६९९७ ६४८९ ९६६३.०१