दत्तवाडी येथील गार्डनला विद्युत र

By admin | Published: July 31, 2015 12:52 AM2015-07-31T00:52:15+5:302015-07-31T00:52:15+5:30

ोषणाई

The Garden of Dattawadi has electric power | दत्तवाडी येथील गार्डनला विद्युत र

दत्तवाडी येथील गार्डनला विद्युत र

Next
णाई

म्हापसा-

म्हापशातील प्रभाग दहा दत्तवाडी येथे असलेल्या रोटरी गार्डनला विद्युत रोषणाई पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छा प्रदर्शन प्रस्ताव पालिकेने मागवले आहेत.
या गार्डनच्या विद्युत रोषणाईसाठी अंदाजीत 1 लाख 25 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. आलेले अर्ज 7 ऑगस्ट रोजी उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया हातात घेणार असल्याचे अधिकारी म्हणाले. येथील लोकांनी व नगरसेवकांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाई पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: The Garden of Dattawadi has electric power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.