भारतावर वक्रदृष्टी टाकणार्याला चोख उत्तर देऊ- राजनाथ पाकला दुप्पट ताकदीने उत्तर द्यावे- परीर्कर
By admin | Published: January 2, 2015 12:20 AM2015-01-02T00:20:52+5:302015-01-02T00:20:52+5:30
नवी िदल्ली-नव्या वषार्च्या प्रारंभी भारतीय हद्दीत गोळीबार करणार्या पाकला इशारा देताना गृहमंत्री राजनाथिसंग यांनी भारताकडे कोणी वक्र दृष्टी टाकली तर त्याला चोख उत्तर िदले जाईल असे परखड मत व्यक्त केले आहे. तर संरक्षण मंत्री मनोहर परीर्कर यांनी पाकला दुप्पट ताकदीने उत्तर द्यावे असे आवाहन जवानांना केले आहे.
Next
न ी िदल्ली-नव्या वषार्च्या प्रारंभी भारतीय हद्दीत गोळीबार करणार्या पाकला इशारा देताना गृहमंत्री राजनाथिसंग यांनी भारताकडे कोणी वक्र दृष्टी टाकली तर त्याला चोख उत्तर िदले जाईल असे परखड मत व्यक्त केले आहे. तर संरक्षण मंत्री मनोहर परीर्कर यांनी पाकला दुप्पट ताकदीने उत्तर द्यावे असे आवाहन जवानांना केले आहे. एका कायर्क्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आमचे जवान पूणर् सामथ्यार्िनशी सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. कोणीही भारताकडे वाकडी नजर करून पाहू नये. तसे केल्यास भारताचे लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देईल. पािकस्तानने अशा प्रकारचे शस्त्रसंधी उल्लंघन करू नये. तसेच लवकरात लवकर पिरिस्थती िनवळेल असे म्हटले आहे. पाक रेंजसर्नी जम्मू काश्मीरच्या सांबा भागात भारताच्या १३ चौक्यांवर हल्ला चढिवला होता. भारतानेही त्याला तात्काळ प्रत्युत्तर िदले होते. एक िदवस आधी झालेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता तर पाकचे चार सैिनक ठार झाले होते.पाकने शस्त्रसंधीच्या केलेल्या उल्लंघनानंतर संरक्षण मंत्री परीर्कर यांनी, नववषार्च्या पिहल्या िदवशीही पाक स्वस्थ बसू शकत नाही. दुपारी १२.३० च्या सुमारास पाकने गोळीबार सुरू केला. त्यांनी काही धडा घेतलेला िदसत नाही असे म्हटले आहे. पाकने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या कारवायांना भारतीय जवानांनी दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्रात बंेगळुरूला भारताचा मेंदू असे िवशेषण देऊन आम्ही बेंगळुरूचे आभारी आहोत असे म्हटले आहे.