संगणक परिचालकांचे थकीत मानधन त्वरित द्या !

By admin | Published: February 3, 2017 12:20 AM2017-02-03T00:20:26+5:302017-02-03T00:20:26+5:30

तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत ६७ ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांचे मानधन मागील वर्षभरापासून रखडले आहेत.

Give money to the rich in computer operators now! | संगणक परिचालकांचे थकीत मानधन त्वरित द्या !

संगणक परिचालकांचे थकीत मानधन त्वरित द्या !

Next
वोली : चौदा वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या शिवोलीतील साईदीप पोंबुर्फेकर याचा शिवोलीत गौरव करण्यात आला. वसंत विद्यालयातील स्नेहसंमेलनात स्वामी सर्मथ मठाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. साईदीपने आशिया चषक स्पर्धेत देशाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत त्याला चार सामने खेळण्याची संधी मिळाली. वसंत विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या साईदीपच्या खेळामुळे प्रभावित झाल्याने मडगाव येथील होली स्पिरिट हायस्कूलच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. याच संघातून त्याने दिल्ली येथे सुब्रतो चषकात भाग घेतला. सामन्यात एक गोलही केला. सध्या मडगाव येथे तो फुटबॉल प्रशिक्षण घेत असून भविष्यात क्रीडा क्षेत्रात नाव कमवण्याचा त्याचा प्रय} असल्याचे साईदीपचे वडील किशोर पोंबुर्फेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फोटो : शिवोलीत साईदीप पोंबुर्फेकरचा गौरव करताना नीलेश वेर्णेकर. (जयेश नाईक) 2912-एमएपी-15

Web Title: Give money to the rich in computer operators now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.