तीन वर्षात एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट

By admin | Published: February 29, 2016 01:02 PM2016-02-29T13:02:40+5:302016-02-29T13:23:59+5:30

दर्जेदार शिक्षणाचं महत्त्व अधोरेखीत करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उच्च शिक्षणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे

The goal of Centers for Skill training for one crore youth in three years | तीन वर्षात एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट

तीन वर्षात एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - दर्जेदार शिक्षणाचं महत्त्व अधोरेखीत करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उच्च शिक्षणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. तसेच प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत 1700 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनअंतर्गत 76 लाख तरुणांना प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे जात 1500 मल्टिस्किल प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे जेटली म्हणाले. येत्या तीन वर्षात एक कोटी तरूणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवण्यात आल्याचे जेटली यांनी बजेटच्या भाषणात सांगितले.

Web Title: The goal of Centers for Skill training for one crore youth in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.