सुवर्णनगरी बनली हॉट सिटी

By Admin | Published: May 21, 2016 11:48 PM2016-05-21T23:48:19+5:302016-05-21T23:48:19+5:30

सुवर्णनगरी म्हणून जगभर ओळख असलेल्या जळगावची ओळख आता हॉट सिटी म्हणून होऊ लागली आहे. या मोसमातील सर्वोच्च म्हणजे ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. या तापमानामुळे दररोज उष्माघाताचे बळी जात आहेत.

Golden City became the hot city | सुवर्णनगरी बनली हॉट सिटी

सुवर्णनगरी बनली हॉट सिटी

googlenewsNext
वर्णनगरी म्हणून जगभर ओळख असलेल्या जळगावची ओळख आता हॉट सिटी म्हणून होऊ लागली आहे. या मोसमातील सर्वोच्च म्हणजे ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. या तापमानामुळे दररोज उष्माघाताचे बळी जात आहेत.

११ मे -४०.६
१२ मे -४३
१३- ४४
१४- ४५
१५- ४६
१६- ४४.७
१७- ४६
१८- ४७
१९- ४७
२०- ४६
२१-४६.६
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

Web Title: Golden City became the hot city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.