खोदा पहाड निकली मोदी सरकार, नेटिझन्सचा संताप

By admin | Published: September 27, 2016 10:27 PM2016-09-27T22:27:38+5:302016-09-27T23:53:12+5:30

मोदी सरकारने आजपर्यंत फालतू भाषण, महागाई आणि राष्ट्रपती शासन अशा तीन गोष्टी केल्या आहेत. असा रोष सोशल मिडीयावर निघत आहे.

The Government of Jharkhand, the government of Jharkhand, got angry with netizens | खोदा पहाड निकली मोदी सरकार, नेटिझन्सचा संताप

खोदा पहाड निकली मोदी सरकार, नेटिझन्सचा संताप

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या उरी सेक्टरमध्ये सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे १९ जवान शहीद झाले त्यानंतर पाकविरुद्ध भारतीय जनतेचा रोष अधिकचं वाढला. हा हल्ला पाकनेचं घडवून आणल्याचे पुरवे आज भारताने पाकिस्तानकडे सूपुर्द केले आहेत.
 
हा हल्ला पाकने घडवला असताना मोदी सरकार पाकवर का हल्ला करत नाहीत. सोशल मिडीयावर मोदीसरकरवर टिका होत आहे. मोदी पाकवर का हल्ला करत नाहीत हे नेटिझन्सने सोशल मिडीयावर सांगितले आहे. मोदी सरकारने आजपर्यंत फालतू भाषण, महागाई आणि राष्ट्रपती शासन अशा तीन गोष्टी केल्या आहेत. असा रोष सोशल मिडीयावर निघत आहे. 
 
सोशल मिडीयावर नेटिझन्सने मोदी सरकार विरुद्ध केलेल्या काही बाबी खालीलप्रमाणे आहेत. यातील कोणत्याही पोस्टशी लोकमत सहमत किंवा असहमत असेलचं असे नाही. तुम्ही पोस्ट पहाव्या आणि त्याचा आनंद घ्यावा. हा फक्त सोशल मिडीवर होणारा गमतीशीर भाग आहे. 
 

 

Web Title: The Government of Jharkhand, the government of Jharkhand, got angry with netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.