गुलजार यांचे ‘लकीरें’ अवतरले रंगभूमीवर

By admin | Published: June 30, 2015 01:49 AM2015-06-30T01:49:32+5:302015-06-30T01:49:32+5:30

ख्यातनाम कवी, गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेला भारत-पाकच्या ६० वर्षांच्या संबंधांवर आधारलेला ‘लकीरें’ या कथा व कवितासंग्रहावर आधारलेले नाटक

Gulzar's 'Likiron' in Avatarale Theater | गुलजार यांचे ‘लकीरें’ अवतरले रंगभूमीवर

गुलजार यांचे ‘लकीरें’ अवतरले रंगभूमीवर

Next

नवी दिल्ली : ख्यातनाम कवी, गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेला भारत-पाकच्या ६० वर्षांच्या संबंधांवर आधारलेला ‘लकीरें’ या कथा व कवितासंग्रहावर आधारलेले नाटक प्रथमच रंगमंचावर अवतरले. सलीम आरिफ यांनी दिग्दर्शित केलेली ही नाट्यकृती पाहून खुद्द गुलजारही दंग राहिले.
‘लकीरें’मधील कवितांना आरिफ यांनी नाट्यसूत्रात बांधून त्याचे रंगमंचावर केलेले सादरीकरण पाहून गुलजार कमालीचे सुखावले. माझ्या साहित्यकृतीला इतक्या अप्रतिमपणे नाट्यकृतीत सादर केल्याबद्दल मी सलीम यांचा आभारी आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Gulzar's 'Likiron' in Avatarale Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.