कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे

By Admin | Published: December 23, 2015 02:13 AM2015-12-23T02:13:34+5:302015-12-23T02:13:34+5:30

कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटनफोंडा: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फ त कवळे दत्तमंदिरात जवळ बांधण्यात आलेल्या गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवळेच्या उपसरपंच सुनिता नाईक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी शिवाजी देसाई ,गुरुदेव प्रासादिक समितीचे अध्यक्ष शंक र नाईक कवळेचे पंच सदस्य पांडुरंग नाईक, सत्वशिला नाईक, प्रिया फोंडे,नरेंद्र कपिलेश्वरकर,हर्षवर्धन थेहरे उषा नाईक, प्रशांत नाईक ,योगेश नाईक,सुभाष नाईक,कृष्णा नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी सुनिता नाईक म्हणाल्या की कवळे गावातील लोकांनी एकजुटीने र्शीदत्त चरणापासी सभागृह उभारल्याबद्दल कौतुक केले. जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिका-यांनी हा सभागृह 22 लाख रुपये खर्चून बाधंण्यात आला आहे. कवळे गावातील लोकांनी या सभागृहाचा

Gurukra's house in the quagmire | कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे

कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे

googlenewsNext
ळे येथे गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटनफोंडा: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फ त कवळे दत्तमंदिरात जवळ बांधण्यात आलेल्या गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवळेच्या उपसरपंच सुनिता नाईक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी शिवाजी देसाई ,गुरुदेव प्रासादिक समितीचे अध्यक्ष शंक र नाईक कवळेचे पंच सदस्य पांडुरंग नाईक, सत्वशिला नाईक, प्रिया फोंडे,नरेंद्र कपिलेश्वरकर,हर्षवर्धन थेहरे उषा नाईक, प्रशांत नाईक ,योगेश नाईक,सुभाष नाईक,कृष्णा नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी सुनिता नाईक म्हणाल्या की कवळे गावातील लोकांनी एकजुटीने र्शीदत्त चरणापासी सभागृह उभारल्याबद्दल कौतुक केले. जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिका-यांनी हा सभागृह 22 लाख रुपये खर्चून बाधंण्यात आला आहे. कवळे गावातील लोकांनी या सभागृहाचा योग्य उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कवळे गावातील लोकांचा संकल्पाने दत्त मंदिराची दिवसेन दिवस प्रगती होत आसल्याचे शंकर नाईक यांनी सांगितले. यावेळी उषा नाईक, प्रशांत नाईक ,योगेश नाईक यांनी आपले विचार मांडले. गिरी नाई यांनी सुत्रसंचालन केले तर अभार प्रशांत नाईक यांनी मानले. ‘ फोटो ओळी. कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटन करताना उपसरपंच सुनिता नाईक ,शिवाजी देसाई,शंकर नाईक, पंचसदस्या व इतर. फोटो क्रमांक 1

Web Title: Gurukra's house in the quagmire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.