अर्धा गुजरात आज ठरवणार अर्धे आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:56 AM2022-12-01T09:56:27+5:302022-12-01T09:57:04+5:30

यंदा आप गुजरातच्या रणांगणात उतल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

Half of Gujarat will be decided by half of the MLAs today | अर्धा गुजरात आज ठरवणार अर्धे आमदार

अर्धा गुजरात आज ठरवणार अर्धे आमदार

Next

गांधीनगर : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकांसाठी १ डिसेंबरला पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. दक्षिण गुजरातमधील १९ जिल्हे व कच्छ-सौराष्ट्रमधील ८९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा आप गुजरातच्या रणांगणात उतल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

पहिला टप्प्यातील उमेदवार

८९
भाजप

८९
काँग्रेस

८८
आप

५७
बसप

१२
सपा

२,३९,७६,६७०
एकूण मतदार

दुसरा टप्पा ५ डिसेंबरला पार पडणार असून निकाल ८ डिसेंबरला लागेल. 

Web Title: Half of Gujarat will be decided by half of the MLAs today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.