हरसिमरत कौर यांचा राहुल गांधींवर घणाघात

By admin | Published: January 16, 2017 01:17 PM2017-01-16T13:17:40+5:302017-01-16T13:18:36+5:30

राहुल गांधीच सर्वात जास्त व्यसन करत असतील, म्हणून त्यांना पंजाबमधील 70 टक्के लोकं व्यसनाधीन असल्याचे दिसत आहेत, असा घणाघात हरसिमरत कौर बादल यांनी केला आहे.

Harsimrat Kaur's assault on Rahul Gandhi | हरसिमरत कौर यांचा राहुल गांधींवर घणाघात

हरसिमरत कौर यांचा राहुल गांधींवर घणाघात

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत खोचक टोला हाणला आहे. मला वाटते राहुल गांधीच सर्वात जास्त व्यसन करत असतील, म्हणून त्यांना पंजाबमधील 70 टक्के लोकं व्यसनाधीन असल्याचे दिसत आहेत, असा घणाघात हरसिमरत कौर बादल यांनी केला आहे. 
 

Web Title: Harsimrat Kaur's assault on Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.