गाळे सील प्रकरणी गुरुवारी सुनावणी

By admin | Published: December 3, 2015 12:37 AM2015-12-03T00:37:10+5:302015-12-03T00:37:10+5:30

जळगाव-

Hearing Thursday in the case of the seal seal | गाळे सील प्रकरणी गुरुवारी सुनावणी

गाळे सील प्रकरणी गुरुवारी सुनावणी

Next
गाव-

महापालिकेच्या १८ व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळे महापालिकेने सील केले होते. या प्रकरणी शासनाने सील काढण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. या विरोधात महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार द्विसदस्यीय खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Web Title: Hearing Thursday in the case of the seal seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.