ंआणखी चार दिवस उष्णतेची लाट- जिल्हाधिकारी
By admin | Published: May 18, 2016 12:46 AM2016-05-18T00:46:02+5:302016-05-18T00:46:02+5:30
जळगाव : तापमानाचा पारा ४६ अंशावर पोहचलेला असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ात २१ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लहान मुले, वृद्ध, गरोदर मातांसह नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ातील सर्व आरोग्य केंद्र, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी १०७७ या हेल्पलाईनवर संपर्क साधावे असे आवाहन त्यांनी केले.
Next
ज गाव : तापमानाचा पारा ४६ अंशावर पोहचलेला असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ात २१ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लहान मुले, वृद्ध, गरोदर मातांसह नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ातील सर्व आरोग्य केंद्र, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी १०७७ या हेल्पलाईनवर संपर्क साधावे असे आवाहन त्यांनी केले.