हॅलो ४- कोकण डिव्हलपमेंट सोसायटीचा बुधवारी पणजीत कार्यक्रम
By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:28+5:302015-05-05T01:21:28+5:30
पणजी : समाजातील दीनदुबळ्यांसाठी भरीव कार्य करणारी कोकण डिव्हलॉपमेंट सोसायटी बुधवारी दि. ६ रोजी दहा वर्षे पूर्ण करत असून यानिमित्त पणजीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेने राबविलेल्या अनेक उपक्रमांचे लाभार्थी यावेळी विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. फोमेन्तो रिसॉर्सचे व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबलो यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Next
प जी : समाजातील दीनदुबळ्यांसाठी भरीव कार्य करणारी कोकण डिव्हलॉपमेंट सोसायटी बुधवारी दि. ६ रोजी दहा वर्षे पूर्ण करत असून यानिमित्त पणजीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेने राबविलेल्या अनेक उपक्रमांचे लाभार्थी यावेळी विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. फोमेन्तो रिसॉर्सचे व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबलो यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गोवा राज्याबरोबरच महाराष्ट्रातल चार जिल्हे आणि कर्नाटकातील ८ जिल्ात कोकण, डिव्हलपमेंट सोसायटीचे कार्यक्षेत्र राहिलेले आहे. डॉन बॉस्को परिवारातील ही बीगर सरकारी संस्था रिमेडिअल, टिचिंग, आर्थिक मागांसासाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण केंद्र, तांत्रिक शिक्षण केंद्र, रोजगार प्रदान (प्लेसमेंट) कक्ष, जागृती आणि प्रतिबंधक कार्यक्रम, परिवार समुपदेशन केंद्र, परित्यक्त मुलांसाठी, निवार केंद्र, स्वंयसाहाय्य गटांचे गठन आणि परिवहन, संगणक व शिक्षण वर्ग, प्रौढ साक्षरता वर्ग अशा अनेक उपक्रमांतून असंख्यांना सहाय्यभूत ठरले आहे.