जम्मू-कश्मीरसह जळील भागात पुढील २४ तास हायअर्लट
By admin | Published: March 13, 2016 09:42 PM2016-03-13T21:42:41+5:302016-03-13T21:44:13+5:30
जम्मू-कश्मीरच्या बारामुला, कुपवाड़ा, बांदीपुर, करगिल, शोपियां, अनंतनाग, कुलगाम, राजौरी, डोडा आणि पुंछ मध्ये पुढील २४ तासात हिमवर्षाव येण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - जम्मू-कश्मीरच्या बारामुला, कुपवाड़ा, बांदीपुर, करगिल, शोपियां, अनंतनाग, कुलगाम, राजौरी, डोडा आणि पुंछ मध्ये पुढील २४ तासात हिमवर्षाव येण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. संपुर्ण परीसरात हायअलर्ट घोषीत करण्यात आला आहे.
हिमाचलच्या लाहौल-स्पीति, कुल्लू, चंबा तसेच किन्नौर मध्येही हिमवर्षाव येण्याची शक्याता आहे. त्यामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. असाच दक्षतेचा इशारा उत्तराखंड च्या चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि पिथोरागढ़ या ठिकाणी देण्यात आला आहे.
Avalanche alert issued in Himachal Pradesh's Lahaul & Spiti, Kullu, Chamba and Kinnaur areas for next 24 hours.
— ANI (@ANI_news) March 13, 2016
Avalanche alert issued in J&K's Baramulla,Kupwara,Bandipur,Kargil, Shopian, Anantnag, Kulgam, Rajauri, Doda & Poonch areas for next 24 hours
— ANI (@ANI_news) March 13, 2016
फेब्रुवारीत सियाचीन मध्ये दुर्दैवीरित्या भारतीय लष्कराचे १० जवान हिमवर्षावात सापडले होते. या प्रसंगात सर्वच जवानांचा मुत्यू झाला होता. हा अपघात १९,६०० फूट उंचीच्या नॉर्दर्न ग्लेशियर येथे घडला होता.