काँग्रेस कमिटीतर्फे मान्यवरांचा सत्कार
By Admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:36+5:302015-09-03T23:05:36+5:30
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानार्थ काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील क्रीडा संघटक, ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक, विधिज्ञ यांचा गौरव करण्यात आला.
स लापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानार्थ काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील क्रीडा संघटक, ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक, विधिज्ञ यांचा गौरव करण्यात आला. काँग्रेसभवन येथे आयोजित कार्यक्रमात माजी आ. दिलीप माने यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मोतीसा बिद्री, वीरभद्र रेगळ, शरण्णप्पा तोरवी, हाजीमलंग नदाफ, क्रीडा संघटक सिद्राम खेडगीकर, अशोक पाटील, राजअहमद शेख, प्रशांत कांबळे, प्रकाश काटुळे, र्शीकांत ढेपे, भीमराव बाळगे, संतोष खेडे, संतोष गवळी, भारत मेकाले, सुदेश मालप, अँड. मंगला चिंचोळकर, सूरजसिंह लोधा, आसिफ पटेल, संजय राठोड, शर्मिला देशमुख, प्रा. रावसाहेब पाटील, प्रा. सलवदे, प्रा. भीमाशंकर बिराजदार, प्रा. गोपाळ लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत प्रदेश सचिव धर्मा भोसले यांनी केले. याप्रसंगी महापौर सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, परिवहन सभापती सलीम सय्यद, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक शिवलिंग कांबळे, अंबादास गुत्तीकोंडा, विनोद क्षीरसागर, विनोद भोसले, सलीम मणुरे, अशोक कलशे?ी, बाबा शेख, जाबीर अल्लोळी, ए. डी. चिन्नीवार, सुमन जाधव, सुभाष चव्हाण, मेकाले गुरुजी, चंद्रकांत कोंडगुळे, आझम सैफन, धैर्यशील बाबरे, सोपान थोरात, केशव इंगळे, लालचंद वाधवानी, वैशाली गवई, कोंडनताई काकडे, हेमा चिंचोळकर, आयेशा शेख, रतन डोळसे, शोभा बोबे, हरिभाऊ जाधव, शरण्णप्पा दुर्लेकर, जयप्रकाश पल्ली, पांडुरंग चौधरी, शिवाजी मग्रुमखाने, राजू कलकेरी, शुकुर शेख, तात्या भोसले, सुनील मालप, अंबादासा गायकवाड, सुधाकर क्षीरसागर, मोहम्मद पटेल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन लतिफ मल्लाबादकर यांनी केले तर सुनील रसाळे यांनी आभार मानले. फोटोओळी.. काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या सत्काराप्रसंगी माजी आ. दिलीप माने व महापौर सुशीला आबटे,सुधीर खरटमल. याप्रसंगी सत्कारमूर्ती मोतीसा बिद्री, वीरभद्र रेगळ, शरण्णप्पा तोरवी, हाजीमलंग नदाफ, क्रीडा संघटक सिद्राम खेडगीकर, अशोक पाटील, राजअहमद शेख, प्रशांत कांबळे, प्रकाश काटुळे, र्शीकांत ढेपे, भीमराव बाळगे, संतोष खेडे, संतोष गवळी, भारत मेकाले, सुदेश मालप, अँड. मंगला चिंचोळकर, सूरजसिंह लोधा, आसिफ पटेल, संजय राठोड, शर्मिला देशमुख, प्रा. रावसाहेब पाटील, प्रा. सलवदे, प्रा. भीमाशंकर बिराजदार, प्रा. गोपाळ लोंढे आदी दिसत आहेत.