हुश्श ! जेईईच्या मेन रँकिगमध्ये बारावीच्या मार्कस महत्व संपलं
By admin | Published: April 7, 2016 11:51 PM2016-04-07T23:51:28+5:302016-04-07T23:51:28+5:30
जेईईच्या मेन रँकिगमध्ये बारावीच्या गुणांला ४० टक्के महत्व होत ते महत्व यांनतर नसणार आहे. ह्यआयआयटीह्णमध्ये प्रवेशासाठी १२वीतील गुणांना देण्यात येणारं ४० टक्केची पात्रता रद्द करण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परिक्षेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढील वर्षापासून बदल केरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेईईच्या मेन रँकिगमध्ये बारावीच्या गुणांला ४० टक्के महत्व होत ते महत्व यांनतर नसणार आहे. ह्यआयआयटीह्णमध्ये प्रवेशासाठी १२वीतील गुणांना देण्यात येणारं ४० टक्केची पात्रता रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज हा निर्णय घेतला आहे.