आयुक्त कार्यालयाच्या नोटीसकडे दुर्लक्ष
By admin | Published: February 22, 2016 07:28 PM2016-02-22T19:28:26+5:302016-02-22T19:28:26+5:30
कारखाना किंवा दुकानात सलग ९० दिवस काम केल्यानंतर संबधित कामगार हा साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी पात्र ठरत असतो. काम करीत असताना कंपनी मालकाने किंवा उद्योजकाने कामगारावर अन्याय केल्यास त्याबाबतचा तक्रार अर्ज साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात केला जातो. त्यानंतर संबधित अधिकारी कामगार व मालक या दोघांना नोटीस काढून दोघांमध्ये समजोता करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोघांमध्ये समजोता न झाल्यास त्यांना कामगार न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जात असतो. सध्या कामगारांनी केलेल्या १०० पेक्षा जास्त तक्रारींमध्ये साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार केल्यानंतर देखील कंपनी व दुकान मालकांकडून प्रतिसाद दिला जात नाही आहे.
Next
क रखाना किंवा दुकानात सलग ९० दिवस काम केल्यानंतर संबधित कामगार हा साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी पात्र ठरत असतो. काम करीत असताना कंपनी मालकाने किंवा उद्योजकाने कामगारावर अन्याय केल्यास त्याबाबतचा तक्रार अर्ज साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात केला जातो. त्यानंतर संबधित अधिकारी कामगार व मालक या दोघांना नोटीस काढून दोघांमध्ये समजोता करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोघांमध्ये समजोता न झाल्यास त्यांना कामगार न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जात असतो. सध्या कामगारांनी केलेल्या १०० पेक्षा जास्त तक्रारींमध्ये साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार केल्यानंतर देखील कंपनी व दुकान मालकांकडून प्रतिसाद दिला जात नाही आहे.