महत्वाचे....

By admin | Published: January 2, 2015 12:20 AM2015-01-02T00:20:43+5:302015-01-02T00:20:43+5:30

िशवआराधनेसाठी ित्रशूळ यात्रा

Important .... | महत्वाचे....

महत्वाचे....

Next
ि
वआराधनेसाठी ित्रशूळ यात्रा
िहंगणा : एमआयडीसी पिरसरात नववषार्िनिमत्त िशवआराधनेसाठी ित्रशूळ यात्रा िमरवणूक काढण्यात आली. स्थािनक हिरहर सेवा मंडळातफेर् या उत्सवाचे दरवषीर् आयोजन केले जाते. रॉय टाऊन येथील नागबाबा मंिदरातून यात्रेची सुरुवात झाली. िविवध भागातून भ्रमण करून यात्रेचा नागबाबा मंिदरात समारोप झाला. यावेळी अनेक भािवक उपिस्थत होते.
.....
कार उलटली
धामणा : कुत्र्याला वाचिवण्यासाठी अिनयंित्रत झालेली कार उलटली. ही घटना कोंढाळी-नागपूर मागार्वरील वाहतूक पोलीस चौकी पिरसरात गुरुवारी घडली. कोंढाळीहून नागपूरकडे जात असताना रस्त्यात अचानक कुत्रा आल्याने एमएच-३४/के-७४१९ क्रमांकाची कार उलटली. लागलीच नागिरकांनी धाव घेतल्याने कारमधील व्यक्ती बचावल्या.
.....
काटोल येथे सािवत्रीबाई फुले जयंती उत्सव
काटोल : मराठा सेवा संघ, संभाजी िब्रगेड, िजजाऊ िब्रगेड व अ.भा. अंद्धश्रद्धा िनमूर्लन सिमती शाखा काटोल यांच्या संयुक्त िवद्यमाने शिनवारी स्थािनक कृउबास सभागृहात क्रांितज्योती सािवत्रीबाई फुले जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कायर्क्रमात प्रा. जैिमनी कडू, प्रा.डॉ. मंजूषा सावरकर सािवत्रीबाईंच्या िवचारांवर मागर्दशर्न करणार आहेत. कायर्क्रमाचा अिधकािधक नागिरकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
....
तांित्रक प्रिशक्षणाथ्यार्ंना रोजगाराची प्रतीक्षा
कळमेश्वर : औद्योिगक प्रिशक्षण संस्थांमधून तांित्रक प्रिशक्षण घेऊन बाहेर पडणारे हजारो प्रिशक्षणाथीर् रोजगाराच्या शोधात भटकंती करीत आहेत. कुशल व तांित्रक मनुष्यबळ िनमार्ण करण्यासाठी अनेक िठकाणी आयटीआय केंद्र सुरू केले. परंतु येथील प्रिशक्षणाथ्यार्ंना रोजगार उपलब्ध होत नाही. याकडे प्रशासन व उद्योजकांचे दुलर्क्ष होत आहे.
.....
डासांचा प्रादुभार्व वाढल्याने आजार
मेंढला : स्थािनक गावातील नाल्यांची योग्य साफसफाई होत नसल्याने सवर्त्र डासांचे प्रमाण वाढले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे िविवध आजार पसरत असून डासांमुळे त्यात आणखी भर पडत आहे. गावातील नाल्यांमध्ये डास प्रितबंधक औषध फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.
.....
रस्त्यावरील चुरीमुळे अपघाताचा धोका
नागपूर : िजल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावावर केवळ चुरी टाकण्याचा प्रकार सुरू आहे. या चुरीमुळे वाहने स्लीप होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे, अशी मागणी प्रवासीवगार्तून होत आहे.

Web Title: Important ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.