सुधारित कॅप्शन: पान १ : दिवे घाट पालखी
By admin | Published: July 12, 2015 09:40 PM2015-07-12T21:40:04+5:302015-07-12T21:40:04+5:30
आम्ही दैवाचे दैवाचे, दास विठुरायाचे...: पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरीच्या ओढीनं ज्ञानोबा, माऊली...ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणत रविवारी पहाटे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने सासवडकडे प्रस्थान ठेवले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अवघड समजला जाणार्या दिवे घाटात वैष्णवांचा मेळा आला. त्यावेळी दिवेघाटानेही जणू भावभक्तीची माळ परिधान केल्याचे सायंकाळी साडेचारच्या सुमारास टिपलेले विहंगम दृश्य. (छायाचित्र : अनिरुद्ध करमरकर)
Next
आ ्ही दैवाचे दैवाचे, दास विठुरायाचे...: पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरीच्या ओढीनं ज्ञानोबा, माऊली...ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणत रविवारी पहाटे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने सासवडकडे प्रस्थान ठेवले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अवघड समजला जाणार्या दिवे घाटात वैष्णवांचा मेळा आला. त्यावेळी दिवेघाटानेही जणू भावभक्तीची माळ परिधान केल्याचे सायंकाळी साडेचारच्या सुमारास टिपलेले विहंगम दृश्य. (छायाचित्र : अनिरुद्ध करमरकर)