Independence Day Updates : '‘तिहेरी तलाकविरोधात आम्ही तो कायदा करणारच'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 07:10 AM2018-08-15T07:10:38+5:302018-08-15T12:31:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशाला संबोधित करणार आहेत.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशाला संबोधित केलं. लाल किल्यावरून मोदींनी ध्वजारोहण केलं असून, देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देश नव्या उंची गाठतो आहे. आजचा सूर्योदय नवी उमंग, उत्साहाला घेऊन आला आहे, असं मोदी म्हणाले आहेत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय आहे. 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकावेल, अशा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाआधी कवायत करण्यात आली असून, लोकांनी मोठी गर्दी केली आहे. लाल किल्ल्यावरूनच मोदी पाचवं आणि शेवटचं भाषण केलं आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत. लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live Updates
- न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरुच्चार
- तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काही जण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच
- देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती, आमच्या कॅबिनेटमध्येही महिलांना सर्वाधिक स्थान
Women officers commissioned in short service will get opportunity for permanent commission like their male counterparts: PM Modi pic.twitter.com/0q8TZROa26
— ANI (@ANI) August 15, 2018
- 2013 पर्यंत 4 कोटी नागरिक टॅक्स भरत होते, आता ती संख्या पावणे सात कोटीवर पोहोचली आहे. आज देश इमानदारीचा उत्सव साजरा करत आहे. आम्ही 'भाई-भतीजा'वाद संपवला
- कुणाचं पोट भरल्यानंतर मिळणारं पुण्य मोठं असतं, हे पुण्य देशातील प्रामाणिक करदाते कमावत आहेत
- 25 सप्टेंबरपासून पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करणार. देशातल्या 10 कोटी कुटुंबांना(50 कोटी नागरिकांना)वार्षिक पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा. सामान्य नागरिकांना गंभीर मेडिकल उपचारांची चिंता जाणवणार नाही
- येत्या 25 सप्टेंबरला पं. दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करणार, 10 कोटी कुटुंबांना (50 कोटी लोक) 5 लाखांचा विमा
- एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातले पाच कोटी लोक गेल्या दोन वर्षांत दारिद्र्यरेषेतून वर आलेत
The healthcare initiatives of the government will have a positive impact on 50 crore Indians. It is important to ensure that we free the poor of India from poverty due to which they cannot afford healthcare: PM Narendra Modi #IndependenceDayIndiapic.twitter.com/abGIxiNj4p
— ANI (@ANI) August 15, 2018
- प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य
- आयुषमान योजनेचा 10 कोटी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे.
- 25 सप्टेंबरपासून जन आरोग्य अभिनयाला सुरुवात करणार
- ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय
- 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल
- खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला
With a 'Beej Se Bazar Tak' approach, we are bringing exceptional reforms in the agriculture sector. Our aim is to double farmer incomes by 2022: PM Modi #IndependenceDayIndia
— ANI (@ANI) August 15, 2018
- 13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतलं, हा बदललेल्या हिंदुस्थानाचा पुरावा आहे
- आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला
- आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे
- 2013 च्या वेगानं देशात सर्वत्र शौचालयं पोहोचवायला एक शतक लागलं असतं, सर्व गावात वीज पोहचवायला आणखी दोन दशके लागली असती.
- गावागावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी जो वेग 2013 मध्ये होता, तोच वेग जर कायम ठेवला असता, तर त्या कामासाठी अनेक पिढ्या गेल्या असत्या.
There was a time when North East India used to feel that Delhi is very far from them, but today we have brought Delhi to the doorstep of the North East: PM Narendra Modi #IndependenceDayIndiapic.twitter.com/6Hs1rWHwKa
— ANI (@ANI) August 15, 2018
– आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे
- 2013 मध्ये गॅस कनेक्शनसाठी जो वेग होता, तोच कायम ठेवला असता, तर प्रत्येक घरात गॅस पोहोचण्यासाठी अनेक वर्ष गेली असती
- महान तमीळ कवी सुब्रमणियम भारतींनी लिहिलं होते, भारतानं महान राष्ट्राच्या रूपानं उंची गाठून तो इतर देशांनाही प्रेरणा देईल.
India's voice is being heard effectively at the world stage. We are integral parts of forums whose doors were earlier closed for us: PM Narendra Modi #IndiaIndependenceDaypic.twitter.com/M98iaYypS4
— ANI (@ANI) August 15, 2018
- बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
- गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकानं स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षेनुसार प्रगती करावी.
- 2014पासून अनुभवलं आहे की, देशातील सव्वाशे कोटी जनतेनं फक्त सरकार बनवलं नाही, तर ते देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.
From being seen as among the fragile five, India is now the land of reform, perform and transform. We are all set for record economic growth: PM Narendra Modi #IndependenceDayIndiapic.twitter.com/suczyQky2V
— ANI (@ANI) August 15, 2018
- आपल्या देशात 12 वर्षांतून एकदा तरी निलकुरिंजी हे फूल फुलतं
- देशात आज आत्मविश्वास आहे.
- देशात नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे.
- संसदेचं अधिवेशन आदिवासींना समर्पित होतं
Humari desh ki sena kahin par bhi prakritik aapda ho pahunch jati hai, sankat se ghere maanv ki raksha ke liye humari sena karuna,maya,mamta ke saath pahunch jaati hai, wahi sena jab sankalp karke chal padhti hai toh surgical strike karke dushmano ke daant khatte kar aati hai: PM pic.twitter.com/9tb3bz2jrY
— ANI (@ANI) August 15, 2018
- ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा बहाल करण्यात आला आहे
- परिश्रम आणि पराकाष्ठेमुळे देश नवनव्या उंची गाठत आहे
- आदिवासी मुला-मुलींनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला
- लष्कर देशाच्या सेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असतं
- देशाच्या मुलींनी सात समुद्र पार केले
- आदिवासी तरुणांनी तिरंग्याची शान वाढवली
If we had continued at the same pace at which toilets were being constructed in 2013, the pace at which electrification was happening in 2013, then it would have taken us decades to complete: PM Modi #IndependenceDayIndiapic.twitter.com/uZ7qvp4i2e
— ANI (@ANI) August 15, 2018
We are very proud of what we have achieved but at the same time, we also have to look at where we have come from. That is when we will realize the unbelievable strides the nation has taken: PM Modi #IndependenceDayIndia
— ANI (@ANI) August 15, 2018
2014 se ab tak main anubhav kar raha hun ki sawa sau crore deshwasi sirf sarkaar banakar ruke nahi, woh desh banane mein jutte hue hain: PM Narendra Modi #IndependenceDayIndiapic.twitter.com/swD1YUzj21
— ANI (@ANI) August 15, 2018
The Constitution given to us by Dr. Babasaheb Ambedkar has spoken about justice for all. We have to ensure social justice for all and create an India that is developing rapidly: PM Modi #IndiaIndependenceDaypic.twitter.com/3Ti2a9f4DK
— ANI (@ANI) August 15, 2018
We are proudly celebrating #IndependenceDay today as six women officers of the Indian Navy, circumnavigated the globe recently (on INSV Tarini): PM Narendra Modi pic.twitter.com/l5D4QBczIX
— ANI (@ANI) August 15, 2018
#WATCH: PM Narendra Modi addresses the nation from the Red Fort in Delhi. #IndependenceDayIndiahttps://t.co/G1rLxtfBrY
— ANI (@ANI) August 15, 2018
The recently concluded monsoon session of Parliament was one devoted to social justice. The Parliament session witnessed the passage of the bill to create an OBC Commission: PM Narendra Modi #IndependenceDayIndiapic.twitter.com/Hp3v9H28hg
— ANI (@ANI) August 15, 2018
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लाल किल्ल्यावर उपस्थित
Congress President Rahul Gandhi, Congress leader Ghulam Nabi Azad and Union Minister Nitin Gadkari at #RedFort in Delhi. #IndiaIndependenceDaypic.twitter.com/AKdUgwPEm2
— ANI (@ANI) August 15, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले, थोड्याच वेळात देशाला करणार संबोधित
Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at Red Fort, to address the nation shortly. #IndependenceDayIndiapic.twitter.com/gPvCAgNb7o
— ANI (@ANI) August 15, 2018
- नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळाला केलं अभिवादन
Delhi: Prime Minister Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat #IndependenceDayIndiapic.twitter.com/Yko8pgJlUX
— ANI (@ANI) August 15, 2018
Visuals of Red Fort on #IndependenceDayIndia. pic.twitter.com/SXRZkgw6YD
— ANI (@ANI) August 15, 2018
स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर सभी देशवासियों को शुभकामनाएं! जय हिंद!
— Narendra Modi PM (@Narendramodi_PM) August 15, 2018
Independence Day greetings to the people of India. Jai Hind! #IndependenceDayIndia