मुस्लीमांसाठी भारताइतका चांगला देश जगात नाही - मौलाना मदनी

By Admin | Published: November 17, 2015 01:53 PM2015-11-17T13:53:00+5:302015-11-17T13:54:48+5:30

मुस्लीमांसाठी भारताइतका चांगला देश जगाच्या पाठीवर नाही असं मत जमाते ए उलेमा ए हिंदच्या मौलामा मेहमूद मदनी यांनी व्यक्त केलं आहे

India is not a better country for Muslims - Maulana Madani | मुस्लीमांसाठी भारताइतका चांगला देश जगात नाही - मौलाना मदनी

मुस्लीमांसाठी भारताइतका चांगला देश जगात नाही - मौलाना मदनी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - मुस्लीमांसाठी भारताइतका चांगला देश जगाच्या पाठीवर नाही असं मत जमाते ए उलेमा ए हिंदच्या मौलामा मेहमूद मदनी यांनी व्यक्त केलं आहे. आपण हे वक्तव्य अत्यंत जबाबदारीनं बोलत असल्याचंही मदनी म्हणतात.
जोपर्यंत दहशतवादाला थारा देणं जगातले अन्य देश थांबवत नाहीत तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही असंही मत मदनी यांनी व्यक्त केलं आहे. दहशतवादाच्या विरोधात देशभरात निदर्शने करण्याचा विचार मदनी यांनी मांडल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Web Title: India is not a better country for Muslims - Maulana Madani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.