भारतीय वायु सेनेचे मानव विरहीत विमान कोसळले

By admin | Published: January 9, 2015 06:50 PM2015-01-09T18:50:44+5:302015-01-09T18:50:44+5:30

जैसलमेर येथील हवाई दलाच्या धाव पट्टीवरून या विमानाने नेहमी प्रमाण उड्डाण केले असता बाडमेर जिल्ह्यातील आकोडा या गावात हे विमान कोसळल्याचे विंग कमांडर एस.एस. बिद्री यांनी सांगितले आहे.

Indian Air Force's unmanned aircraft collapsed | भारतीय वायु सेनेचे मानव विरहीत विमान कोसळले

भारतीय वायु सेनेचे मानव विरहीत विमान कोसळले

Next
>ऑनलाइन लोकमत
जोधपूर,(राजस्थान), दि. ९ -  इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भारतीय वायु सेनेचे मानव विरहीत विमान  कोसळले. जैसलमेर येथील हवाई दलाच्या धाव पट्टीवरून या विमानाने नेहमी प्रमाण उड्डाण केले असता बाडमेर जिल्ह्यातील आकोडा या गावात हे विमान कोसळल्याचे विंग कमांडर एस.एस. बिद्री यांनी सांगितले आहे. युएव्ही - हेरोन या विमानात कॅमेरे व आधुनिक सामग्री होती तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या विमान अपघातात कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नसून एका बंद घराजवळ हे विमान कोसळल्याने त्या घराचे नुकसान झाले आहे. 
 

Web Title: Indian Air Force's unmanned aircraft collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.