‘अ‍ॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती फुटली; कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 02:47 AM2018-11-23T02:47:16+5:302018-11-23T02:47:55+5:30

‘अ‍ॅमेझॉन’च्या या इ-कॉमर्समधील काही वापरकर्त्यांची माहिती फुटली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली पण यामुळे आॅनलाइन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.

Information about 'Amazon' users fired; Expressing apology from the company | ‘अ‍ॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती फुटली; कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

‘अ‍ॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती फुटली; कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

Next

मुंबई : ‘अ‍ॅमेझॉन’च्या या इ-कॉमर्समधील काही वापरकर्त्यांची माहिती फुटली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली पण यामुळे आॅनलाइन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.
अ‍ॅमेझॉनवर कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी वापरकर्त्याला स्वत:चा इ-मेल आयडी द्यावा लागतो. या आयडीच्या आधारे अ‍ॅमेझॉनचा स्वतंत्र तयार
आयडी तयार होतो. पण कंपनीच्या चुकीमुळे जगभरातील काही वापरकर्त्यांचा हा इ-मेल आयडी व अ‍ॅमेझॉन आयडी फुटला आहे. याची चोरी झाली असण्याची शक्यता आहे. ज्या वापरकर्त्यांचे आयडी फुटले आहेत त्यांचे अ‍ॅमेझॉन खाते सुरक्षित आहे व नव्याने पासवर्ड तयार करण्याची गरज नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Information about 'Amazon' users fired; Expressing apology from the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.