मच्छीमारांचे बेमुदत उपोषण

By admin | Published: December 23, 2016 01:43 AM2016-12-23T01:43:36+5:302016-12-23T01:43:36+5:30

श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याच्या आरोपावरून दोन महिन्यांत श्रीलंकोने अटक केलेल्या ५० मच्छिमारांची

Insecure Festivals of Fishermen | मच्छीमारांचे बेमुदत उपोषण

मच्छीमारांचे बेमुदत उपोषण

Next

रामेश्वरम (तमिळनाडू) : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याच्या आरोपावरून दोन महिन्यांत श्रीलंकोने अटक केलेल्या ५० मच्छिमारांची सुटका करावी अशी मागणी करीत पामबनच्या मच्छिमारांनी गुरुवारी बेमुदत उपोषण सुरू केले.
रामेश्वरम मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष पी. सेसुराजा म्हणाले की, आमच्या सहकाऱ्यांची सुटका होईपर्यंत उपोषण सुरूच राहील. श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या १२७ बोटींनाही परत करण्यात यावे अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Insecure Festivals of Fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.