कोरोनाच्या रुग्णाला घेऊन येणाऱ्या विमानातील कर्मचाऱ्यांना १४ दिवस घरीच थांबण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:13 AM2020-03-03T04:13:48+5:302020-03-03T04:13:54+5:30

राजधानी दिल्लीत कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली.

Instructions for flight attendants to stay at Corona's patient for 7 days | कोरोनाच्या रुग्णाला घेऊन येणाऱ्या विमानातील कर्मचाऱ्यांना १४ दिवस घरीच थांबण्याच्या सूचना

कोरोनाच्या रुग्णाला घेऊन येणाऱ्या विमानातील कर्मचाऱ्यांना १४ दिवस घरीच थांबण्याच्या सूचना

Next

नवी दिली : राजधानी दिल्लीत कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. हा रुग्ण २५ फेब्रुवारीला एअर इंडियाच्या व्हिएन्ना-दिल्ली विमानाने राजधानीत आल्याची माहिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एअर इंडिया प्रशासनाने या प्रवाशाला घेऊन येणाºया त्या विमानातील सर्व कर्मचाºयांना पुढचे १४ दिवस आपापल्या घरीच परंतु इतरांपासून दूर थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. या काळात त्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसून येत आहेत का, याचे निरीक्षण करण्यास सांगितले.

Web Title: Instructions for flight attendants to stay at Corona's patient for 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.