Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 08:28 AM2019-02-01T08:28:26+5:302019-02-01T14:01:43+5:30

Budget 2019 News & Live Updates: मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) संसदेत मांडला.

Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा | Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा

Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) संसदेत मांडला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला. पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करत मोदी सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. 3कोटी करदात्यांना या नवीन करप्रणालीचा लाभ मिळणार आहे. छोटे  शेतकरी, नोकदार वर्ग, कामगारांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. 

LIVE

Get Latest Updates

07:31 PM

अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा - नितीश कुमार



 

07:30 PM



 

07:30 PM



 

06:18 PM

सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कामगार, महिला आणि मध्यमवर्गीयांना दिलेली भेट -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



 

04:26 PM



 

03:58 PM

सादर केलेला अर्थसंकल्प सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक - पंतप्रधान नरेंद्र मोदी



 



 



 



 

03:55 PM

सादर केलेला अर्थसंकल्प सर्वांसाठी - सुमित्रा महाजन



 

03:02 PM

पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका



 



 

02:38 PM

आम्ही व्होटबँकेसाठी राजकारण करत नाही - धर्मेंद्र प्रधान



 

02:13 PM

शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा सरकारचा प्रयत्न - गोयल 

02:11 PM

शेतकरी, कामगार वर्गासाठी योजनांचा लाभ - गोयल 

02:10 PM

शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच मोठी तरतूद - गोयल 

02:09 PM

अर्थसंकल्पानंतर पीयूष गोयल यांची पत्रकार परिषद

प्रत्येक नागरिकांपर्यंत फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न - गोयल

मध्यमवर्गीयांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध - गोयल 



 

02:00 PM

अर्थसंकल्पात प्रत्येक वर्गाला दिलासा - अमित शहा



 



 

01:59 PM

सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी- अरुण जेटली

अरुण जेटली यांनी पीयूष गोयल यांची स्तुती केली










 




 

01:55 PM

सादर केलेला अर्थसंकल्प ऐतिहासिक आणि समाजातील सर्व वर्गांना या अर्थसंकल्पाद्वारे लाभ मिळणार - राजनाथ सिंह



 

01:53 PM



 

01:52 PM

मध्यमवर्गीयांना देण्यात आलेला कर दिलासा संपूर्ण अर्थसंकल्पातील चांगली गोष्ट - शशी थरूर



 

01:27 PM

01:27 PM



 

01:24 PM



 

01:18 PM

नोटाबंदीनंतर 1 कोटी नागरिकांनी कर भरला - पीयूष गोयल
 

01:16 PM



 

01:09 PM

तुमच्या टॅक्स भरण्यामुळे देशाचा विकास होतोय, पीयूष गोयल यांनी करदात्यांचे मानले आभार

01:06 PM

इलेक्ट्रिक कारची संख्या वाढवून देश प्रदुषणमुक्त करणार, भारतातील नद्यांची स्वच्छताही करणार - पीयूष गोयल

01:06 PM

सुरक्षा कवच होणार मजबूत; तब्बल ३ लाख कोटींहून अधिक तरतूद



 

01:05 PM

नोकरदारांसाठी Standard tax deduction 40 हजारांवरुन 50 हजारांवर - पीयूष गोयल

12:59 PM

6.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त



 

12:34 PM

6.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त
 

12:32 PM

5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही, मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचा मोठा दिलासा



 

12:32 PM



 

12:30 PM



 

12:30 PM

काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी सरकार कटिबद्ध, 3 लाख 38 हजार बोगस कंपन्यांना टाळं लावलं, एक कोटी नागरिकांनी नोटाबंदीनंतर कर भरला, एक लाख 36 हजार कोटींची करवसुली - पीयूष गोयल 

 बँकांचे पैसे बुडवून पळून गेलेल्यांसाठी कठोर कायदे बनवले - पीयूष गोयल
 

12:20 PM

12:19 PM

पशूपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे 2 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणार - गोयल

12:18 PM



 

12:18 PM

पुढील पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर एवढी होईल आणि आम्हाला पुढील 8 वर्षात ही अर्थव्यवस्था वाढवून 8 ट्रिलियन डॉलरपर्यंत आणायची आहे - पीयूष गोयल
 



 

12:17 PM

जनधन योजनेअंतर्गत 34 कोटी बँक खाती उघडली, यंदा करदात्यांची संख्या वाढली, 12 लाख कोटी रुपये कर स्वरुपात मिळाले 

12:14 PM



 

12:14 PM



 

12:13 PM

गेल्या पाच वर्षांत मोबाइल डेटाचा वापर 50 टक्क्यांनी वाढला - गोयल
येत्या 5 वर्षांत 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती करू - गोयल 

12:08 PM

गेल्या पाच वर्षांत मोबाइल डेटाचा वापर 50 टक्क्यांनी वाढला - गोयल
येत्या 5 वर्षांत 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती करू - गोयल 

12:08 PM

घर खरेदी करणाऱ्यांना जीएसटी कमी करण्याचा विचार सुरू


GST has been continuously reduced resulting in relief of Rs 80,000 crore rupees to the consumers;  Most items of daily use are now in the 0%-5% tax bracket pic.twitter.com/kPEiysFXWI

— ANI (@ANI) February 1, 2019



 

12:07 PM

गेल्या पाच वर्षांत मोबाइल डेटाचा वापर 50 टक्क्यांनी वाढला - गोयल
येत्या 5 वर्षांत 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती करू - गोयल 

12:07 PM

कर भरणाऱ्यांची संख्या वाढली - गोयल




 

12:04 PM

पाच वर्षांत विमान प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढली : पीयूष गोयल 
 

12:03 PM

देशात आता एकही मानवरहित रेल्वेक्राँसिंग नाही - गोयल



 

12:02 PM



 

12:01 PM



 

12:01 PM

मनोरंजन क्षेत्रासाठी सर्व परवानग्या एकाच खिडकीवर



 

11:56 AM



 

11:56 AM

रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद

ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात आणलं. मिझोरम, त्रिपुरा रेल्वेच्या नकाशात आले



 

11:53 AM

शेतकऱ्यांना मोठी मदत



 


11:52 AM

जवानांसाठी वन रँक, वन पेन्शन योजना लागू केली - गोयल

वन रॅन्क वन पेन्शनद्वारे सरकारने गेल्या आर्थिक वर्षात जवानांना 35 हजार कोटी रुपये दिले  - गोयल



 



 

11:51 AM

15 हजारापेक्षा कमी वेतन असलेल्या मजुरांना पेन्शन, 60 वर्षावरील मजुरांना तीन हजार रुपये पेन्शन, दहा कोटी मजुरांना फायदा - पीयूष गोयल 

11:51 AM

गर्भवती महिलांना 26 आठवड्याची पगारी सुट्टी



 

11:51 AM

ग्रामीण कुटुंबांना 8 कोटी मोफत LPG कनेक्शन पुरवण्याची योजना



 

11:49 AM

 मनरेगासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात 60 हजार कोटी रुपये दिले जाणार

11:47 AM

शेतकऱ्यांना मोठी मदत



 


11:43 AM

किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी - पीयूष गोयल

11:43 AM

असंघटीत कामगारांना दरमाह 3 हजार रुपये पेन्शन - पियूष गोयल



 

11:42 AM



 

11:41 AM

शेतकऱ्यांना मोठी मदत



 


11:41 AM

ग्रॅच्युईटीची मर्यादा 10 लाख रुपयांवरुन 20 लाख रुपये
 

11:38 AM

शेतकऱ्यांना मोठी मदत



 


11:38 AM

कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा. 10 कोटी असंघटीत कामगारांना मिळणार लाभ.
 

11:37 AM

गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ- पीयूष गोयल 

11:36 AM

गाईंसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार, गाईंच्या प्रजाती सुधारणार - पियूष गोयल 

11:28 AM



 

11:28 AM

पीएम किसान योजनेची घोषणा - या अंतर्गत छोट्या शेतकऱ्यांच्या (2 हेक्टरी जमिनीचे मालक) खात्यात प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये देण्याचा निर्णय - पियूष गोयल 



 

11:27 AM

आयुषमान योजनेमुळे गरिबांचे 3 हजार कोटी रुपये वाचले -पियूष गोयल



 

11:26 AM



 

11:25 AM

ग्रामसडक योजनेमुळे प्रत्येक गावात रस्तेनिर्मिती - पियूष गोयल
 

11:25 AM

सौभाग्य योजनेतून घराघरात वीजजोडणी, मार्च 2019 पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज उपलब्ध करुन दिली जाणार - पियूष गोयल

11:24 AM

सरकारनं बँकिंग क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टी बंद केल्या - पियूष गोयल

11:24 AM



 

11:21 AM



 

11:20 AM

आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवलं, रेरा 2016 आणि बेहिशेबी मालमत्तेविरोधात कायद्याच्या माध्यमातून रिअल इस्टेट सेक्टरमध्ये पारदर्शकता आणली - पियूष गोयल
 

11:17 AM

 सकारात्मक योजनांमुळे मोठी परकीय गुंतवणूक - गोयल 

11:17 AM

2020 पर्यंत प्रत्येकाला घर आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार पियूष गोयल

11:15 AM

यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा बोजा वाढला - गोयल
 

11:12 AM

भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था - गोयल

11:11 AM

जीएसटी लागू करणं सरकारसाठी मोठं पाऊल - गोयल 

11:09 AM

महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्यापेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असता -  पीयूष गोयल 

 



 



 



 

11:07 AM

गेल्या पाच वर्षांत देशाला प्रगतीपथावर आणलं - गोयल



 

11:07 AM

सरकारने महागाईचं कंबरडं मोडलं - गोयल 

 



 

11:06 AM

अरुण जेटली यांच्या प्रकृतीसाठी गोयल यांनी दिल्या शुभेच्छा

11:05 AM

केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर 



 

10:58 AM

केंद्रीय कॅबिनेटकडून अंतरिम अर्थसंकल्प 2019-20 ला मंजुरी  


 

10:11 AM

केंद्र सरकार सीसीटीव्ही कॅमेरे आणि वायफायसारख्या सुविधा पुरवण्यासाठी रेल्वेमधली गुंतवणूक वाढवेल, त्याचा रेल्वेला मोठा फायदा होईल- मनोज सिन्हा, रेल्वे राज्यमंत्री



 

10:06 AM

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल संसद परिसरात पोहोचले...



 

09:46 AM

अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेच्या आवारात आणल्या आहेत.

09:46 AM

संसदेच्या आवारात आणलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रतींची सुरक्षारक्षकांकडून तपासणी



 

09:46 AM



 

09:22 AM

'सबका साथ सबका विकास' या आमच्या सरकारच्या मंत्राचं अर्थसंकल्पात प्रतिबिंब दिसेल- नरेंद्र सिंग तोमर



 

09:16 AM

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल सकाळी 11 वाजता करणार अर्थसंकल्प सादर



 

09:11 AM

नवी दिल्ली- अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज होणार बैठक



 

09:07 AM

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्रालयात पीयूष गोयल पोहोचले, आज करणार अर्थसंकल्प सादर



 

08:36 AM



 

08:31 AM

Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट



 

08:29 AM

हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार



 

Web Title: Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.