भारतीय राज्यांची ओळख, गुगलच्या नजरेतून

By Admin | Published: September 3, 2015 03:27 PM2015-09-03T15:27:20+5:302015-09-03T15:27:20+5:30

महाराष्ट्र हा सर्वात श्रीमंत राज्य, गुजरात म्हणजे ड्राय स्टेट, कर्नाटक म्हणजे भ्रष्ट राज्य..... भारतातील राज्यांविषयीची ही गमतीदार माहिती गुगलवरुन समोर येते.

Introduction of Indian states, from Google's eyes | भारतीय राज्यांची ओळख, गुगलच्या नजरेतून

भारतीय राज्यांची ओळख, गुगलच्या नजरेतून

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३ -  महाराष्ट्र हा सर्वात श्रीमंत राज्य, गुजरात म्हणजे ड्राय स्टेट, कर्नाटक म्हणजे भ्रष्ट राज्य..... भारतातील राज्यांविषयीची ही गमतीदार माहिती गुगलवरुन समोर येते. 
 
गुगलने सुमारे १० वर्षांपूर्वी ऑटो कम्प्लिट फिचरची सुविधा युझर्सना उपलब्ध करुन दिली. यात युझर्स गुगलच्या सर्च इंजिनवर सर्वात जास्त काय टाईप करतात हे स्पष्ट होते. नुकतंच एका युझरने या फिचरच्या आधारे भारतीय राज्यांचा एक गमतीदार नकाशाच तयार केला. 
प्रत्येक राज्याविषयी सर्वाधिक वेळा काय टाईप केले जाते या आधारे हा नकाशा तयार करण्यात आला आहे.  उदाहरणार्थ गुगलवर why gujrat is dry state, why maharashtra in rich state, why karnatak is dry state असे प्रश्न सर्वाधिक सर्च केले जातात. 

 

Web Title: Introduction of Indian states, from Google's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.