अमळेनर शहरातील अवैध व्यवसाय हटवावा

By admin | Published: March 14, 2016 12:21 AM2016-03-14T00:21:31+5:302016-03-14T00:21:31+5:30

जळगाव : अमळनेर येथील शहराच्या मध्यभागी असलेल्या अवैध व्यवसायाची वस्ती हटविण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशफाक पिंजारी,मो.इकबाल कुरेशी, इम्रान खाटीक, जिजाबाई अन्वर, ॲड.अमजद खान, सैयद कुदरअली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Invalid business in Amalner city should be deleted | अमळेनर शहरातील अवैध व्यवसाय हटवावा

अमळेनर शहरातील अवैध व्यवसाय हटवावा

Next
गाव : अमळनेर येथील शहराच्या मध्यभागी असलेल्या अवैध व्यवसायाची वस्ती हटविण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशफाक पिंजारी,मो.इकबाल कुरेशी, इम्रान खाटीक, जिजाबाई अन्वर, ॲड.अमजद खान, सैयद कुदरअली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील दाम्पत्याचा नेत्रदानाचा संकल्प
जळगाव : खान्देश सेंट्रल मॉलमधील कर्मचारी रवींद्र कालिदास पाटील व वंदना रवींद्र पाटील यांनी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त नेत्रदानाचा संकल्प केला. केशव स्मृती प्रतिष्ठान व आर.सी.बाफना नेत्रपेढी या संस्थेकडे या दाम्पत्याने हा अर्ज सादर केला आहे. यावेळी धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी राहुल खैरनार, जागृती पाटील उपस्थित होते.

सयाजीराव गायकवाड यांची जयंती उत्साहात
जळगाव : सहयोग सामाजिक संस्थेतर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष युसूफभाई सैयद यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी केशव नारखेडे यांनी महाराजांबाबत माहिती दिली. यावेळी प्रकाश पाटील, नीलेश बोरा, सुभाष सपकाळे, सचिव अरविंद काकडे, राजू देसले, जगन्नाथ मावळे, राजू देसले, अतुल पानपाटील, नवनित खरे उपस्थित होते.

महापालिकेत यशवंतराव चव्हाण जयंती साजरी
जळगाव : महापालिकेत स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नूतन महापौर नितीन ल‹ा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, महिला व बालकल्याण सभापती खुशबू बनसोडे, गटनेता गणेश सोनवणे, आयुक्त संजय कापडणीस, पुरूषोत्तम जोशी, राहुल सूर्यवंशी, जितेंद्र परदेशी, राजू कोळी, कैलास कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Invalid business in Amalner city should be deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.