कर्जवसुलीसाठी बाहुबळ वापरणे बेकायदा- कोर्ट

By admin | Published: April 1, 2016 01:23 AM2016-04-01T01:23:18+5:302016-04-01T01:23:18+5:30

कर्जाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी बँकांनी बाहुबळाचा वापर करणे बेकायदेशीर असल्याचा इशारा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. बँकांनी कर्जवसुलीसाठी संस्थेशी करार करणे

It is illegal to use debt surplus- court | कर्जवसुलीसाठी बाहुबळ वापरणे बेकायदा- कोर्ट

कर्जवसुलीसाठी बाहुबळ वापरणे बेकायदा- कोर्ट

Next

कोची : कर्जाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी बँकांनी बाहुबळाचा वापर करणे बेकायदेशीर असल्याचा इशारा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. बँकांनी कर्जवसुलीसाठी संस्थेशी करार करणे हे सार्वजनिक धोरणाच्या विरोधात आहे, असेही न्यायालयाने म्हटले. माजी सहायक पोलीस आयुक्त के.व्ही. बालान यांनी वसूल केलेल्या कर्जाच्या ५ टक्के रक्कम कमिशन म्हणून देण्यास स्टेट बँकेने नकार दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: It is illegal to use debt surplus- court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.