जगताप व कांबळे यांचे यश (फोटो)

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:11+5:302017-01-23T20:13:11+5:30

Jagtap and Kamble's success (photo) | जगताप व कांबळे यांचे यश (फोटो)

जगताप व कांबळे यांचे यश (फोटो)

Next
>२२०१२०१७-आयसीएच-०२ (क्रांती जगताप)
२२०१२०१७-आयसीएच-०३ (विलेशा कांबळे)
इचलकरंजी : येथील क्रांती शरद जगताप व विलेशा कांबळे यांनी सांगली येथे झालेल्या शारीरिक स्पर्धेत अनुक्रमे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी गटामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. जगताप ही गंगामाई गर्ल्स् हायस्कूलची व कांबळे ही ललितकला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या दोघींना चषक व प्रमाणपत्र मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Jagtap and Kamble's success (photo)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.