उडदाचे लिलाव शेतकर्यांसमोर करणार जळगाव कृउबाचा निर्णय : ६८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी
By admin | Published: September 7, 2016 09:25 PM2016-09-07T21:25:30+5:302016-09-07T21:25:30+5:30
जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांच्या मालाची हेळसांड केली जाते व शेतकर्यांना हवा तेवढा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी चोपडा, अमळनेर येथे माल विक्रीसाठी नेतात. ही बाब लक्षात घेता उडीद, मूग किंवा इतर धान्याचे लिलाव शेतकर्यांसमोर करण्यात येतील व त्यांना रोखीने पैसे दिले जातील, असा निर्णय आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Next
ज गाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांच्या मालाची हेळसांड केली जाते व शेतकर्यांना हवा तेवढा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी चोपडा, अमळनेर येथे माल विक्रीसाठी नेतात. ही बाब लक्षात घेता उडीद, मूग किंवा इतर धान्याचे लिलाव शेतकर्यांसमोर करण्यात येतील व त्यांना रोखीने पैसे दिले जातील, असा निर्णय आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.उडदाला ६८००चा भावउडदाची खरेदी विक्री किंवा लिलाव बाजार समितीमध्ये सुरू झाले. त्यास मंगळवारी कमाल ६८०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.