जम्मू-काश्मीर : चकमकीत एक दहशतवादी ठार, १ पोलिस जखमी

By Admin | Published: January 19, 2017 08:45 AM2017-01-19T08:45:55+5:302017-01-19T08:45:55+5:30

जम्मू-काश्मीरमधील बंदिपोरा जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल आणि पोलिस दल यांच्याशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला.

Jammu and Kashmir: One terrorist killed in encounter, 1 police injured | जम्मू-काश्मीर : चकमकीत एक दहशतवादी ठार, १ पोलिस जखमी

जम्मू-काश्मीर : चकमकीत एक दहशतवादी ठार, १ पोलिस जखमी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १९ -  जम्मू-काश्मीरमधील बंदिपोरा जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल आणि पोलिस दल यांच्याशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला आहे. मात्र या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याचे समजते. आज पहाटेपासून ही चकमक सुरू आहे. 
सविस्तर वृत्त लवकरच...

Web Title: Jammu and Kashmir: One terrorist killed in encounter, 1 police injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.