जम्मू काश्मीरात चकमक, 1 दहशतवादी ठार

By admin | Published: January 3, 2017 07:21 AM2017-01-03T07:21:26+5:302017-01-03T07:56:19+5:30

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे

Jammu Kashmir blast, 1 militant killed | जम्मू काश्मीरात चकमक, 1 दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरात चकमक, 1 दहशतवादी ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दोन दहशतवादी हरितर तारजू परिसरात लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर सर्च ऑपरेशनदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. लष्कराच्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला असून दुस-याचा शोध घेतला जात आहे. ठार करण्यात आलेल्या जवानाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. चकमक अद्यापही सुरु आहे.

Web Title: Jammu Kashmir blast, 1 militant killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.