जनसुराज्य पक्षाची पहिली यादी जाहीर

By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:41+5:302017-01-31T02:06:41+5:30

नागपूर : राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष व अनुसूचित जाती-जमाती आघाडीने संयुक्तिकरीत्या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्याअंतर्गत काही प्रभागातील ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे व एजेजे आघाडीचे मिलिंद खैरकर यांनी पत्रपरिषदेत ही यादी जाहीर केली. दोन्ही पक्ष निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा लढविणार असून इतर जागांसाठी येत्या ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला उमेदवारांच्या मुलाखती व उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार असल्याची माहिती मिलिंद खैरकर यांनी दिली. पत्रपरिषदेला नितीन देव, अनिल रामटेके, चंदू बागडे, अनिलनाथ शील, सुरेश लोखंडे आदी उपस्थित होते.

Janasurajya Party's first list was announced | जनसुराज्य पक्षाची पहिली यादी जाहीर

जनसुराज्य पक्षाची पहिली यादी जाहीर

Next
गपूर : राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष व अनुसूचित जाती-जमाती आघाडीने संयुक्तिकरीत्या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्याअंतर्गत काही प्रभागातील ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे व एजेजे आघाडीचे मिलिंद खैरकर यांनी पत्रपरिषदेत ही यादी जाहीर केली. दोन्ही पक्ष निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा लढविणार असून इतर जागांसाठी येत्या ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला उमेदवारांच्या मुलाखती व उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार असल्याची माहिती मिलिंद खैरकर यांनी दिली. पत्रपरिषदेला नितीन देव, अनिल रामटेके, चंदू बागडे, अनिलनाथ शील, सुरेश लोखंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Janasurajya Party's first list was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.