जाट आरक्षण आंदोलन : ३ अधिकारी निलंबित

By admin | Published: February 27, 2016 01:29 AM2016-02-27T01:29:34+5:302016-02-27T01:29:34+5:30

जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान कर्तव्यात कसूर केल्याबद्दल हरियाणा सरकारने गुरुवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि रोहतक परिमंडळचे

Jat reservation movement: 3 officials suspended | जाट आरक्षण आंदोलन : ३ अधिकारी निलंबित

जाट आरक्षण आंदोलन : ३ अधिकारी निलंबित

Next

चंदीगड : जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान कर्तव्यात कसूर केल्याबद्दल हरियाणा सरकारने गुरुवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि रोहतक परिमंडळचे माजी पोलीस महानिरीक्षक आणि दोन उप-अधीक्षकांना निलंबित केले. रोहतकचे माजी आयजीपी श्रीकांत जाधव आणि दोन डीएसपी अमित दहिया व अमित भाटिया या तिघांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

Web Title: Jat reservation movement: 3 officials suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.