जयसिंगपुरात चोरट्यास अटक

By admin | Published: January 14, 2015 01:07 AM2015-01-14T01:07:03+5:302015-01-14T01:16:13+5:30

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथून मोटारसायकल चोरुन नेणार्‍या संशयित आरोपीस जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. विजय चित्तरंजन मगदूम (वय २८, रा. दानोळी) असे संशयिताचे नाव आहे.

Jaysingpur thieves arrested | जयसिंगपुरात चोरट्यास अटक

जयसिंगपुरात चोरट्यास अटक

Next

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथून मोटारसायकल चोरुन नेणार्‍या संशयित आरोपीस जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. विजय चित्तरंजन मगदूम (वय २८, रा. दानोळी) असे संशयिताचे नाव आहे.
२ जानेवारी २०१५ रोजी फिर्यादी चंद्रकांत तातोबा चिवटे (४२, रा. उदगाव) यांच्या घरासमोर लावलेली हिरोहोंडा (क्र. एम एच -०९ - ए एम - ४६४) ही मोटारसायकल चोरीस गेली होती. मोटारसायकलीसह मगदूम याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
-----------------
फोटो इमेल केला आहे.
-----------------

Web Title: Jaysingpur thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.