पत्रकारांचा सत्कार

By admin | Published: March 11, 2016 12:28 AM2016-03-11T00:28:01+5:302016-03-11T00:28:01+5:30

हॅलो १ साठी...

Journalists felicitation | पत्रकारांचा सत्कार

पत्रकारांचा सत्कार

Next
लो १ साठी...
जळगाव- एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे अल्पबचत भवनात ११ रोजी दुपारी १२ वाजता महिला पत्रकारांचा सत्कार केला जाणार आहे. अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी जिल्हाधिकारी राहुल मुंडके आदी उपस्थित राहतील.

शेती कर्ज माफी हवी
जळगाव- दुष्काळी स्थितीसंबंधी किसान सभेतर्फे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे. त्यात विविध मागण्या केल्या असून, शेती कर्ज माफ करावे, कपाशी पिकासाठी अनुदान द्यावे, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना रेशनचे धान्य द्यावे, वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या शेतकर्‍यांना तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे, पाडळसे धरणाचे काम पूर्ण करावे, बोरी नदीमध्ये केटी वेअर बांधावेत आदी मागण्या किसान सभेचे विठ्ठल बडगुजर, नेताजी कोळी, जगन्नाथ महाजन, नरेंद्र पाटील, भरत पाटील आदींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.

Web Title: Journalists felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.