पैशाचा पाऊस पाडणार्‍या दोघांना न्यायालयीन कोठडी

By admin | Published: August 6, 2015 10:07 PM2015-08-06T22:07:49+5:302015-08-06T22:07:49+5:30

विक्रमगड : साखरे येथे नुकत्याच घडलेल्या पैशाचा पाऊस पाडल्याप्रकरणी पकडलेल्या नंदकुमार मधुकर ठाकरे रा. अलमान व पांडुरंग किसन दापट रा. डोल्हरा यांना जव्हार येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली तर अमोल दादा करांडे व किशोर सदानंद कडू यांना साक्षीदार बनविण्यात आले. यावेळी घटनास्थळी हस्तगत केलेल्या एक पूर्ण मानवी सांगडा, १० मानवी कवट्या, १००० व ५०० रू. च्या छापील छोट्या नोटा व कोर्‍या कागदाचे बंडल, तलवारी, काडतूस, वाघाची कातडी इत्यादी वस्तुचा पंचनामा करून सीलबंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

The judicial custody of both the people who rain money | पैशाचा पाऊस पाडणार्‍या दोघांना न्यायालयीन कोठडी

पैशाचा पाऊस पाडणार्‍या दोघांना न्यायालयीन कोठडी

Next
णे : शुद्ध विचार, स्वच्छ आचार, निष्कलंक चारित्र, त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पंचसूत्री आत्मसात केल्यास देशाच्या प्रगतीमध्ये प्रभावी योगदान देणे शक्य होईल, असा मंत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला.
नगर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी हजारे बोलत होते. या वेळी दहावी व बारावीसह पीएसआय, एमपीएससी, आयएएस परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: The judicial custody of both the people who rain money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.